Mee Marathi

उतुंग भरारी घेऊया, उतुंग
भरारी घेऊया, उतुंग भरारी
घेऊया उज्वल भविष्यासाठी एक
दिलाने उमटू दे जय होश
आज हा ओठी दरी खोऱ्यातून
नाद घुमु दे एकच दिन राती
मी मराठी मी मराठी मी
मराठी मी मराठी मी मराठी.
. मी मराठी ...मराठी मराठी
शिवबाची तलवार तडपली
महाराष्ट्र अस्मिता भडकली शिवबाची
तलवार तडपली महाराष्ट्र अस्मिता
भडकली संतांच्या अमूर्त वाणी
ने जीवन केलें वैभवशाली
ऋषीमुनी अन घोर तपवस्वी
कल्याणसव तंव इथे जन्मले
आदर्शांचे अमोललेने या भूमीला
देऊन गेले भक्ती आणि
शक्तीची पुण्याई इथे मोठी
एक दिलाने उमटू
दे जय होश हा ओठी
दरी खोऱ्यातून नाद
घुमू दे एकच दिन राती
मी मराठी मी मराठी मी
मराठी मी मराठी मराठी...
. मी मराठी मी मराठी मी
मराठी कनाधीश नाचतो
रंगुनी नवरात्रिची अंबा
भवानी नवरात्रीची अंबा
भवानी कनाधीश नाचतो
रंगुनी करतो त्याचा भंडारा
उधळण खंडोबाची आन
घेऊन करतो त्याचा भंडारा
उधळण खंडोबाची आन
घेऊन वारकराची रूरेल
दिंडी विठुरायाचे नाम
गर्जते समृद्धीची पावन
गंगा भरून येथे नित्य
वाहते मनगटात यश आहे
आमच्या आणि कीर्ती ला
लाटी मनगटात यश आहे
आमच्या आणि कीर्ती ला
लाटी मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी मी
मराठी मी मराठी मराठी
मी मराठी अभंग ओवी
फटका गवळण धुंद
पवाळा धुंद लावणी
माय मराठी भाषा आमची
नक्षीदार भरजरी पैठणी
नानकला भक्ती विद्धेचे
वैभव येथे सदा नांदते
जे जे अनुपम अभिनव
आहे ते ते सारे येथे घडते
शिक्षणाची आम्हाला देऊन
आव्हाने मोठी एकमताने उमटू
दे जय होश हा ओठी दरी
खोऱ्यातून नाद घुमू दे
एकच दिन राती मी
मराठी मी मराठी मी
मराठी मी मराठी मी
मराठी... मी मराठी ...
मराठी मी मराठी घोर
संकटे झेलून घेतील आमचे
अजिक्य बागुल काळाशी
ही झुंज देऊन सदैव विजयी
राहून घोर संकटे झेलून
घेतील आमचे अजीक्य
बागुल काळाशी ही झुंज
देऊन सदैव विजयी राहून
जरी रांगानं बाणा आमचा
जीवस जीव देऊन अंगावर
कोणी आले शिंगावर घेऊ
साधे भोळे दिसतो परी कुळ
आमच्या ठायी कोठी एक
दिलाने उमटू दे जय होश
हा ओठी दरी खोऱ्यातून
नाद घुमू दे एकच दिन
राती मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी मी मराठी...
मी मराठी ...मराठी मी मराठी
महाराष्ट्र तुला मानतो सकळा
जनाची आई तुझ्या कुशीतून
सकळा साठी अंकुरते अंगाई
महाराष्ट्र तुला मानतो सकळा
जनाची आई तुझ्या कुशीतून
सकळा साठी अंकुरते अंगाई
संघर्षाचे शौर्य दिले तू धेर्य दिले
तू जगण्याचे तुझ्याच ठाई क्रुतत्व
व्हावे अवघे जीवन आमचे तुझाच
जय जय कार असावा सदैव
आमच्या ओठी दरी खोऱ्यातून
नाद घुमू दे एकच दिन राती
मी मराठी मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी...
मी मराठी ...मराठी मी मराठी
संपलं...



Credits
Writer(s): Chandrshekhr Sanekar, Avadhoot Gupte
Lyrics powered by www.musixmatch.com

Link