Petala Lal Diva

आणावा हो राया, इक अत्तराचा साया
सुकलं हिची काया, जाईल जवानी वाया, हाए

शेंनगाराच्या शेकोटीचा उजेड पडला नवा
हाए, शेंनगाराच्या शेकोटीचा उजेड पडला नवा
राया माझ्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा

पेटला लाल दिवा, राया, पेटला लाल दिवा
राया, माझ्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा
पेटला लाल दिवा, हिचा पेटला लाल दिवा
राया, हिच्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा

गंध भवारला, गंध बावरला
जीव आतुरला की हो राया
वारा सुसाटला, पदर पिसाटला
गाठ सुटना चोळीची राया
गाठ तुटता चोळीची राया

शेंगाराच्या शेकोटीचा उजेड पडला नवा
राया, माझ्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा

पेटला लाल दिवा, राया, पेटला लाल दिवा
राया, माझ्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा
पेटला लाल दिवा, हिचा पेटला लाल दिवा
राया, हिच्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा

हा, एकटीच घरात, धक-धक उरात
अवचित यावस वाटतंय (वाटतंय)
हा, एकटीच घरात, धक-धक उरात
अवचित यावस वाटतंय
कोणीतरी मिठीत घ्यावस वाटतंय
कोणीतरी मिठीत घ्यावस वाटतंय

रान हपाकलं, पान टिपाकलं
गाण प्रितीच गाते मी राया
मन हराकलं, तिकड सराकलं
कस अडकल घुंघरू पाया?
कस अडकल घुंघरू पाया?

शेंगाराच्या शेकोटीचा उजेड पडला नवा
राया, माझ्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा

पेटला लाल दिवा, राया, पेटला लाल दिवा
राया, माझ्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा

शेंगाराच्या शेकोटीचा उजेड पडला नवा
राया, हिच्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा
राया, हिच्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा
राया, हिच्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा



Credits
Writer(s): Sanjay Krishnaji Patil, Amitraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link