Kalya Matit Maza Pandharicha Bap

(जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी)

जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी

कष्ट माझे "राम" नाम, कष्ट माझे "राम" नाम
कष्ट माझे जप
कष्ट माझे "राम" नाम, कष्ट माझे "राम" नाम
कष्ट माझे जप
काळ्या मातीमध्ये माझा पंढरीचा बाप, पंढरीचा बाप

(जय-जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी)

इवल्याश्या गोठ्यामध्ये सांभाळीता गायी
इवल्याश्या गोठ्यामध्ये सांभाळीता गायी
इथे मला भेटे माझी रखुमाई आई
इथे मला भेटे माझी रखुमाई आई

तिच्या सेवेत हारतो, तिच्या सेवेत हारतो
संसाराचा ताप, संसाराचा ताप
काळ्या मातीमध्ये माझा पंढरीचा बाप, पंढरीचा बाप

(जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी)

नांगर धरुनी हाती नांगरिता शेत
नांगर धरुनी हाती नांगरिता शेत
माझ्यासवे गाती संत तुका, एकनाथ
माझ्यासवे गाती संत तुका, एकनाथ

संगे सावत्याच्या देई...
संगे सावत्याच्या देई मृदुंगाची साथ, मृदुंगाची साथ
काळ्या मातीमध्ये माझा पंढरीचा बाप, पंढरीचा बाप

कष्ट माझे "राम" नाम, कष्ट माझे "राम" नाम
कष्ट माझे जप
काळ्या मातीमध्ये माझा पंढरीचा बाप, पंढरीचा बाप

(जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी)

(जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी)

Credits
Writer(s): Sanjayraj Gaurinandan, Vinayak Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link