Saad Kokil Ghalato

साद कोकीळ घालतो, कधी वसंत येईल?
साद कोकीळ घालतो, कधी वसंत येईल?
पानगळल्या तरुणा नवी पालवी देईल
साद कोकीळ घालतो...

कसा मोहराच्या आधी चोहीकडे परिवळा
वाऱ्यातून करंगत, वाऱ्यातून करंगत
येई वसंत चाहूल
साद कोकीळ घालतो, कधी वसंत येईल?
साद कोकीळ घालतो...



Credits
Writer(s): Modak Anand Gopal, Vijay Kuwlekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link