Kai Jahale Tula Mana Re

काय जाहले तुला, मना रे?
काय जाहले तुला, मना रे?
सैरभैर का असा पुन्हा रे?
सैरभैर का असा पुन्हा रे?

काय जाहले तुला, मना रे?
काय जाहले तुला, मना रे?

साद घालते तुला
पुन्हा-पुन्हा आजही कोणी
साद घालते तुला
पुन्हा-पुन्हा आजही कोणी

मूक होऊनी त्याच अंगणी
राहिले कोणी थांबूनी

शोधते पुन्हा जुन्या खुणा रे
शोधते पुन्हा जुन्या खुणा रे
सैरभैर का असा पुन्हा रे?
काय जाहले तुला, मना रे?

भोवताल हा तुझा
किती-किती भरुनी वाहे
भोवताल हा तुझा
किती-किती भरुनी वाहे

एकलेपणा रोजचा तरी
अंतरी तुझ्या राहतो

कोणता असा तुझा गुन्हा रे?
कोणता असा तुझा गुन्हा रे?
सैरभैर का असा पुन्हा रे?
काय जाहले तुला, मना रे?

जाहली नदी पुन्हा
सुनी-सुनी झरूनी पाणी
जाहली नदी पुन्हा
सुनी-सुनी झरूनी पाणी

काठ दूरचा आठवे तिला
मूर्त आर्तता होऊनी

खूप एकटी तुझ्याविना रे
सोबतीस ये अशा क्षणा रे



Credits
Writer(s): Sowmitra, Anand Modak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link