Dagadu Savdhan

वाढलो ह्याचो भाव अन झाली धावा धाव
बघा झाली धावा धाव
ह्याच्या मासून सारं गाव आता खळे खळे जाव
अरे दगडू सावधान
मेल्या दगरु सावधान
ह्या बघना किती छान सारी छेरवा गुणवान
कुणी रूपाची ही खान कुणी अवशि समान
पण लेले तेरी जान
अरे दगडू सावधान,
अरे दगडू सावधान
पाहिली जिची वाट अन जागलो दिन रात
किती जागलो दिन रात
कीळी केलि रे दारात आता सोडा नको साथ
ये दगडु सावधान,
मेल्या दगडू सावधान
शाकाल तिचो बाप त्याचे डेंजर प्रताप
मावो भरतात तोंडात भजे आणतात डब्यात
असो डोक्याचो ताप
अरे दगडू सावधान,
अरे दगडू सावधान,
मेल्या दगडू सावधान!



Credits
Writer(s): Chinar Vijay Kharkar, Kshitij Patwardhan, Mahesh S Ogale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link