Kare Maya Wedi

का रे माया वेडी कळली कुणा?

का रे माया वेडी कळली कुणा?
का रे माया वेडी कळली कुणा?

साद पोहचते ना मुक्या आसवांची
साद पोहचते ना मुक्या आसवांची
दूभंगुनी गेला सुर जीवना

का रे माया वेडी कळली कुणा?
का रे माया वेडी कळली कुणा?

नियती कुणाची का कळाली कुणा?
सोडून गेली का सावली उन्हा?
नियती कुणाची का कळाली कुणा?
सोडून गेली का सावली उन्हा?

वळणावरी तू जरा थांबना, जरा थांबना

का रे माया वेडी कळली कुणा?
का रे माया वेडी कळली कुणा?

कोणत्या घडीने सारी घडी मोडली
अक्षरे सुखाची माझ्या कुणी खोडली?
कोणत्या घडीने सारी घडी मोडली
अक्षरे सुखाची माझ्या कुणी खोडली?

क्षण अमृताचे पुन्हा रेख ना, पुन्हा रेख ना

का रे माया वेडी कळली कुणा?
का रे माया वेडी कळली कुणा?

साद पोहचते ना मुक्या आसवांची
साद पोहचते ना मुक्या आसवांची
दूभंगुनी गेला सुर जीवना

का रे माया वेडी कळली कुणा?
का रे माया वेडी कळली कुणा?



Credits
Writer(s): Jitendra Kulkarni, Pravin Davne
Lyrics powered by www.musixmatch.com

Link