Polisawalan Saaykalwalan

पोलिसवाल्या, सायकलवाल्या बिरेक लावून थांब
टोपी तुझी रं हातात माझ्या, होईल कसं रं काम?
जाऊया double seat रं लांब-लांब-लांब
चल double seat रं लांब-लांब-लांब

पोलिसवाल्या, सायकलवाल्या बिरेक लावून थांब
टोपी तुझी रं हातात माझ्या, होईल कसं रं काम?
जाऊया double seat रं लांब-लांब-लांब
चल double seat रं लांब-लांब-लांब

आधी लगीन कोंढाण्याचं
हा, आधी लगीन कोंढाण्याचं
नाही थांबून चालायाचं
हो, आधी लगीन कोंढाण्याचं
नाही थांबून चालायाचं

माझ्या पिरतीचा signal तुजला रोखून ठेवील jam
माझ्या पिरतीचा signal तुजला रोखून ठेवील jam
जाऊया double seat रं लांब-लांब-लांब
चल double seat रं लांब-लांब-लांब

पोलिसवाल्या, सायकलवाल्या बिरेक लावून थांब
टोपी तुझी रं हातात माझ्या, होईल कसं रं काम?
जाऊया double seat रं लांब-लांब-लांब
चल double seat रं लांब-लांब-लांब

अशी मोहात पाडू नको-नको
ओ, अशी मोहात पाडू नको
मला खड्यात गाडू नको
ओ, अशी मोहात पाडू नको
गं, मला खड्यात गाडू नको

Duty राहू दे, पिरती म्होरं कसलं मोठं काम?
अरे, Duty राहू दे, पिरती म्होरं कसलं मोठं काम?
जाऊया double seat रं लांब-लांब-लांब
चल double seat रं लांब-लांब-लांब

पोलिसवाल्या, सायकलवाल्या बिरेक लावून थांब
टोपी तुझी रं हातात माझ्या, होईल कसं रं काम?
जाऊ नको तू लांब-लांब-लांब
थांब, जाऊ नको तू लांब-लांब-लांब

हा, जाऊ नको तू लांब-लांब-लांब
जाऊ नको तू लांब-लांब-लांब



Credits
Writer(s): Parvin Davne, Anil Mohile
Lyrics powered by www.musixmatch.com

Link