Saajana

अखेरचा हा अलविदा
आपुल्या कथेचा अंत हा
कुठे भेटूया पुन्हा नव्याने?
कुठे भेटूया पुन्हा-पुन्हा नव्याने?

लिहू नव्याने ग्रंथ हा
लिहू नव्याने ग्रंथ हा

साजना, साजना
साजना, साजना



Credits
Writer(s): Ajay Singha, Omkar Mangesh Dutt, Kranti Kedkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link