Sang Na

तुझ्या विना जगू कशी?
तुझ्या विना मरू कशी?
तू सांगना मला?
तुला शोधू कुठे, कशी?

तू ये ना प्रिया रे
शोधे तुला माझे मन हे बावरे
हा, शोधे तुला माझे मन हे बावरे

नभातील वारे सारे, प्रीतीचे वाहताय वारे
ग्वाही देतील तुला धरणी, आकाश, तारे
नभातील वारे सारे, प्रीतीचे वाहताय वारे
ग्वाही देतील तुला धरणी, आकाश, तारे

तू ये ना प्रिया रे
शोधे तुला माझे मन हे बावरे

विसरून भान हे सारे माझे गीत तू गा रे
तोडूनी सारे पहारे, होईन तुझी सख्या रे
विसरून भान हे सारे माझे गीत तू गा रे
तोडूनी सारे पहारे, होईन तुझी सख्या रे

तू ये ना प्रिया रे
शोधे तुला माझे मन हे बावरे
हा, शोधे तुला माझे मन हे बावरे



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Abhishekdatta
Lyrics powered by www.musixmatch.com

Link