Yana Yana

केल्या तुम्ही ज्या खुणा, आता सांगू कशा मी कुणा?
होता माझा दिल सुना, बघा recharge झाला पुन्हा
साद घाली जीव माझा, याना जवळ मज घ्याना
याना, याना, याना, याना, याना, याना, याना, याना, या
याना, याना, याना, याना, याना, याना, तुम्ही या

अहो, केल्या तुम्ही ज्या खुणा, आता सांगू कशा मी कुणा?
साद घाली जीव माझा, याना जवळ मज घ्याना
याना, याना, याना, याना, याना, याना, याना, या
याना, याना, याना, याना, याना, याना, याना, तुम्ही या

बेहोश हे पाहुनी झाले कमरेचा माझ्या ठुमका
१००-१०० भिडे एकमेका होण्यास माझा सखा
नाही कळले झाले कधी तुम्ही माझ्या मनाचे राजा

आपल्या या इश्काचा आता वाजवा डंका ना, हा
याना, याना, याना, याना, याना, याना, याना, याना, या, ए, या
याना, याना, याना, याना, याना, याना, याना

झटका लागे या बिजलीचा नजरेस भिडता नजरा
घायाल होती मजनू इथे पाहुनी माझ्या तऱ्हा
माझ्या मनाच्या तिजोरीचा ताबा तुम्ही घेतला

तहानलेल्या या धरेवर बेधुंद बरसा ना
याना, याना, याना, याना, याना, याना, याना, याना
याना, याना, याना, याना, याना, याना, याना, याना, या

हा, केल्या तुम्ही ज्या खुणा, आता सांगू कशा मी कुणा?
साद घाली जीव माझा, याना जवळ मज घ्याना, घ्याना
याना, याना, याना, याना, याना, याना, याना, याना, या
याना, याना, याना, याना, याना, या
ए, याना, याना, याना-याना, याना-याना, याना-याना, या



Credits
Writer(s): Amar Gupte, Santosh Mulekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link