Zaakol Raati

झाकोळ राती नभ दाटलं
तांडव लाटी शीळ फाटलं
भरकटली नाव दिशा ना ठाव, दिशा ना ठाव
पिसाट घाव, पिसाट घाव, ना निभाव

झाकोळ राती नभ दाटलं
तांडव लाटी शीळ फाटलं
भरकटली नाव दिशा ना ठाव, दिशा ना ठाव
पिसाट घाव, पिसाट घाव, ना निभाव

घृणवी तारा, दूर किनारा
तगुण झुंझुन करी अहंकार
विरून गेल्या वादळाचा राहिल्या खुणा
पाहतो धीराचं, मन मोकळ्या उराचं

उधाण वारा, उधाण वारा
उधाण वारा, उधाण वारा



Credits
Writer(s): Sunil Sukthankar, Satish Charavarthy
Lyrics powered by www.musixmatch.com

Link