Choricha Mamla

गम्मत-जम्मत या चित्रपटातलं
विनोदी द्वंद्व गीत आता आम्ही सादर करीत आहोत
मराठी चित्रपटश्रुष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक
आणि उंदा नायक सचीन आणि अनुराधा पौडवाल

यांच्या आवाजात हे गाणं
आता आपण ऐकणार आहात
चोरीचा मामला, मामा ही थांबला
स्वर नियोजन केलंय अरुण पौडवाल यांनी

चोरीचा मामला, मामा ही थांबला
चोरीचा मामला, मामा ही थांबला
प्रेमानं दे हाथ हाथी
तुच माझी मैना, करू नको दैना
या इश्काच्या गोड-गोड राती, हो

रात सारी आपली, घाई नाही चांगली
रात सारी आपली, घाई नाही चांगली
तुम्ही माझ्या जन्माचे साथी
थोडा वेळ बसा, जरा कडे सोसा
या प्रीतीच्या धुंद-धुंद राती, हो

ये ना रानी, तु ये ना
ना, ना राजा ना, ना, ना

दूर अशी तु राहु नको, प्रीत अधुरी ठेऊ नको
रात नशीली, तु ही रसीली, मदनाचा सुटलाय वारा
आस जीवाला लाऊ नको, ध्यास असा हा घेऊ नको
प्रेम दीवाना का रे उभा हा? प्रीतीचा लागलाय नारा

ये ना रानी, तु ये ना
ना, ना राजा ना, ना, ना

वेड तुझे रे आहे मला, hmm
सांगु कशी मी वेड्या तुला?
गंधबसंती मिलन राती लाजेन चुर मी झाले
प्रीत फुला तु लाजु नको, खीळ अशी ही फेरू नको
धुंद जवानी ताल सुरानी मदहोश जग हे झाले

ये ना राजा, तु ये ना
ना, ना राणी, तु ये ना

चोरीचा मामला, मामा ही थांबला
हा, चोरीचा मामला, मामा ही थांबला
प्रेमानं दे हाथ हाथी
तुच माझी मैना, करू नको दैना
या इश्काच्या गोड-गोड राती, हो

रात सारी आपली, घाई नाही चांगली
रात सारी आपली, घाई नाही चांगली
तुम्ही माझ्या जन्माचे साथी
थोडा वेळ बसा, जरा कडे सोसा
या प्रीतीच्या धुंद-धुंद राती, हो

ये ना रानी, तु ये ना
ये ना राजा, तु ये ना



Credits
Writer(s): Praful, Arun Paudwal, Shantaram Maloji Nandgaonkar, Swapnil, Jai Atre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link