Chhedlya Tara

ल-ल-ला
ला-ला-ला-ला-ला
हां-हां-हां, आ-हां-हा-हा

छेडल्या तारा, छेडल्या भावना
छेडल्या तारा, छेडल्या भावना
मी तुझी, मी तुझी, तुझी रे साजणा

बोलते प्रिती, धुंद या लोचनी
बोलते प्रिती, धुंद या लोचनी
मी तुझा, मी तुझा, तुझा गं साजणी

छेडल्या तारा, छेडल्या भावना...

रोमा-रोमात या फुलांचा गंध हा
ओ, गोड शब्दातला मस्त मकरंद हा

हो, रोमा-रोमात या फुलांचा गंध हा
हो, गोड शब्दातला मस्त मकरंद हा

हाळवी गाणी, मुकी ही भावना
हाळवी गाणी, मुकी ही भावना
मी तुझी, मी तुझी, तुझी रे साजणा

छेडल्या तारा, छेडल्या भावना...

झाडं-वेलीत या धुके हे दाटले
प्रेम वेडीस या प्रेम हे भेटले

झाडं-वेलीत या धुके हे दाटले
ओ, प्रेम वेडीस या प्रेम हे भेटले

पाहुनी ही मिठी लाजली कल्पना
पाहुनी ही मिठी लाजली कल्पना
मी तुझी, मी तुझा, तुझी रे साजणा

ला-ला-ल-ला-ला, ला-ला-ल-ला-ला
हे-हे-हे-हे-हे-हे, हां-हां-हां-हां-हां-हां
ला-ला-ला-ला-ला, ला-ला-ला-ला-ला
हम्म हम्म हम्म... हम्म हम्म हम्म...



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Pravin Purushottam Kuwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link