Roop Pahata Lochani

रूप पाहता लोचणी
रूप पाहता लोचणी
सुख झाले वो साजणी
सुख झाले वो साजणी

(रूप पाहता लोचणी)
(रूप पाहता लोचणी)
(सुख झाले वो साजणी)
(सुख झाले वो साजणी)

तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा

(रूप पाहता लोचणी)
(रूप पाहता लोचणी)
(सुख झाले वो साजणी)
(सुख झाले वो साजणी)

बहुतां सुकृताची जोडी
बहुतां सुकृताची जोडी
म्हणुनि विठ्ठले आवडी
म्हणुनि विठ्ठले आवडी
म्हणुनि विठ्ठले आवडी

(रूप पाहता लोचणी)
(रूप पाहता लोचणी)
(सुख झाले वो साजणी)
(सुख झाले वो साजणी)

सर्व सुखाचे आगरु
सर्व सुखाचे आगरु
बाप रखुमादेवीवरू
बाप रखुमादेवीवरू
बाप रखुमादेवीवरू

(रूप पाहता लोचणी)
(रूप पाहता लोचणी)
(सुख झाले वो साजणी)
(सुख झाले वो साजणी)
(सुख झाले वो साजणी)



Credits
Writer(s): Abhijeet Joshi, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link