Tujha Lavanya Aabol

तुझं लावण्या अबोल मन धुंद-धुंद होई
तुझं लावण्या अबोल मन धुंद-धुंद होई

तुझ्या स्पर्शाने अंग माझं शहारून येई
तुझ्या स्पर्शाने अंग माझं शहारून येई

तुझं लावण्या अबोल मन धुंद-धुंद होई
तुझं लावण्या अबोल मन धुंद-धुंद होई

तुझ्या स्पर्शाने अंग माझं शहारून येई
तुझ्या स्पर्शाने अंग माझं शहारून येई
तुझं लावण्या अबोल...

जसा आधाशी जळण्या, कसा तप्त मी गं दिवा
तू चंद्र पुनवेचा, तुझ्यापुढे मी काजवा
हो, जसा आधाशी जळण्या, कसा तप्त मी गं दिवा
तू चंद्र पुनवेचा तुझ्यापुढे मी काजवा

क्षण मोहरून येता, मज वाटे माझा हेवा
तुझ्या कुशीत विसावा, जन्म वाटे मज नवा
तू गं चांदनी, अर्धांगिनी, तू गं जाई अन जुई

तुझ्या स्पर्शाने अंग माझं शहारून येई
तुझ्या स्पर्शाने अंग माझं शहारून येई

हो, आठवणींच्या गोंधळात ठेऊ सुखाला जपून
तुझ्या प्रेमानं राहू माझे विश्व हे व्यापून
आठवणींच्या गोंधळात ठेऊ सुखाला जपून
तुझ्या प्रेमानं राहू माझे विश्व हे व्यापून

लाल मातीच्या गंधात तुझ्यासवे हा प्रवास
रंग रंगले नव्याने, धुंद झाला सहवास
तू रे माधवा, कृष्ण सख्या, मी तुझविण नाही

तुझ्या स्पर्शाने अंग माझं शहारून येई
तुझ्या स्पर्शाने अंग माझं शहारून येई



Credits
Writer(s): Rupesh Gondhali, Eknath Desale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link