Chal Sakhe Javu Jodin

सखे, चल जाऊया गं जोडीनं
सखे, चल जाऊया गं जोडीनं
काळूबाईला येऊ भेटून
(सखे, चल जाऊया गं जोडीनं)
(सखे, चल जाऊया गं जोडीनं)
(काळूबाईला येऊ भेटून)

सखे, चल जाऊया गं जोडीनं
सखे, चल जाऊया गं जोडीनं
काळूबाईला येऊ भेटून
(सखे, चल जाऊया गं जोडीनं)
(सखे, चल जाऊया गं जोडीनं)
(काळूबाईला येऊ भेटून)

मांढरची काळू हाय लई मायाळू
मांढरची काळू हाय लई मायाळू
मनोभावाने तिला ओवाळू
(मनोभावाने तिला ओवाळू)
(मनोभावाने तिला ओवाळू)

मांढरची काळू हाय लई मायाळू
मांढरची काळू हाय लई मायाळू
मनोभावाने तिला ओवाळू
(मनोभावाने तिला ओवाळू)
(मनोभावाने तिला ओवाळू)

गाऱ्हाणं येऊ तिला गं सांगून
गाऱ्हाणं येऊ तिला गं सांगून
काळूबाईला येऊ भेटून

सखे, चल जाऊया गं जोडीनं
सखे, चल जाऊया गं जोडीनं
काळूबाईला येऊ भेटून
(सखे, चल जाऊया गं जोडीनं)
(सखे, चल जाऊया गं जोडीनं)
(काळूबाईला येऊ भेटून)



Credits
Writer(s): Arun Kachre, Ashok Waingankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link