Jaganyacha Paaya..Chalanache Bal..

विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल

विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल

जगण्याचा पाया, चालण्याचे बळ
जगण्याचा पाया, चालण्याचे बळ
विचाराची कळ तुकाराम, तुकाराम
(जगण्याचा पाया, चालण्याचे बळ)
(जगण्याचा पाया...)

शब्दांचे इमान, अक्षरांचे रान
शब्दांचे इमान, अक्षरांचे रान
अभंगाचे पान तुकाराम, तुकाराम
(जगण्याचा पाया, चालण्याचे बळ)
(जगण्याचा पाया...)

भेदणारे मूळ, आशयाचे कुळ
भेदणारे मूळ, आशयाचे कुळ
भाषेचा कल्लोळ तुकाराम, तुकाराम
(जगण्याचा पाया, चालण्याचे बळ)
(जगण्याचा पाया...)

खोल पसरतो, पुन्हा उगवतो
खोल पसरतो, पुन्हा उगवतो
सांगून उरतो तुकाराम
सांगून उरतो तुकाराम

विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल

विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल

विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल

विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल
विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल



Credits
Writer(s): Ashok Patki, Dasoo Vaidya
Lyrics powered by www.musixmatch.com

Link