Airaneechya Deva Tula

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे

लेऊ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
लेऊ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
जिनं व्हावं आबरुचं, धनी मातुर माझा देवा, वाघावानी आसुं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे

सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी
सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी
घाव बसल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे

आमावरी ऱ्हाऊं दे
आमावरी ऱ्हाऊं दे



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Anandghan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link