Spandane (From "Anya")

शोधू कुठे मलाचं मी? शोधू कुठे पुन्हा त्या दिशा?
जाणे कसा आलो इथे, जातो कुठे मार्ग हा?

श्वासांच्या तालावर वाजे कधी, नाचे कधी स्पंदने
जाऊनी दूरवर मागे पुन्हा वळतात ही स्पंदने
शोधू कुठे मलाचं मी? शोधू कुठे पुन्हा त्या दिशा?

ही धुंद स्वप्नांची रात्रंदिनी, जागे माझ्या मनी रोज हुंकारते
ओझे हे अश्रुंचे वाहून तू घेना, थांबू नको रोज हे सांगते
धाव होता मनातील ताजा, वाटे झाला नवा जन्म माझा

श्वासांच्या तालावर वाजे कधी, नाचे कधी स्पंदने
जाऊनी दूरवर मागे पुन्हा वळतात ही स्पंदने
शोधू कुठे मलाचं मी? शोधू कुठे पुन्हा त्या दिशा?



Credits
Writer(s): Dr Sagar, Prashant Jamdar, Vipin Patwa
Lyrics powered by www.musixmatch.com

Link