Kaaljala Chiruniya

काळजाला चिरूनिया प्रीत तुझी गेली
काळजाला चिरूनिया प्रीत तुझी गेली
आठवण तुझी माझ्या ह्रिदयी राहिली
काळजाला चिरूनिया प्रीत तुझी गेली
आठवण तुझी माझ्या ह्रिदयी राहिली

जीव जाई, तुझ्या पायी
सोसवेना गारं, दाटला अंधार
काळजाला चिरूनिया प्रीत तुझी गेली
आठवण तुझी माझ्या ह्रिदयी राहिली

ओढ लाउनीया जीवाला सोडूनिया गेली
ओढ लाउनीया जीवाला सोडूनिया गेली
मुखी साद माझी अशी विरुनिया गेली

स्वप्न ही जळाली, राख जाहली
ओंजळीत माझ्या राहुनिया गेली
काळजाला चिरूनिया प्रीत तुझी गेली
आठवण तुझी माझ्या ह्रिदयी राहिली

हा, उसवल्या जगण्याचा जोडू कसा धागा?
उसवल्या जगण्याचा जोडू कसा धागा?
तुटलेल्या स्वप्नांनी सोडली रे जागा

आसवे वहाती जीव लाऊनी
प्रीत माझी मजला संपुनिया गेली
काळजाला चिरूनिया प्रीत तुझी गेली
आठवण तुझी माझ्या ह्रिदयी राहिली

जीव जाई, तुझ्या पायी
सोसवेना गारं, दाटला अंधार

काळजाला चिरूनिया प्रीत तुझी गेली
आठवण तुझी माझ्या ह्रिदयी राहिली
आठवण तुझी माझ्या ह्रिदयी राहिली



Credits
Writer(s): Santosh Mulekar, Suhas Sawant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link