Kaate Ketkichya

(गोविंद, गोविंद, गोविंद)
(गोविंद, गोविंद, गोविंद)
(गोविंद, गोविंद, गोविंद)
(गोविंद, गोविंद, गोविंद)

काटे केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा
आत फुलला केवडा
आत फुलला केवडा

ऐसे केले या गोपाळे
ऐसे केले या गोपाळे
नाही सोवळे-ओवळे

केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा

फणसाच्या अंगी काटे
आत अमृताचे साठे
फणसाच्या अंगी काटे
आत अमृताचे साठे

ऐसे केले या गोपाळे
ऐसे केले या गोपाळे
नाही सोवळे-ओवळे

केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा

नारळ वरुता कठीण
परी त्याचे अंतरी जीवन
नारळ वरुता कठीण
परी त्याचे अंतरी जीवन

ऐसे केले या गोपाळे
ऐसे केले या गोपाळे
नाही सोवळे-ओवळे

केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा

शेख महंमद अविंद
शेख महंमद अविंद
त्याचे हृदयी गोविंद
त्याचे हृदयी गोविंद

गोविंद, गोविंद, गोविंद, गोविंद
गोविंद, गोविंद, गोविंद, गोविंद

शेख महंमद अविंद
शेख महंमद अविंद
त्याचे हृदयी गोविंद
त्याचे हृदयी गोविंद

ऐसे केले या गोपाळे
ऐसे केले या गोपाळे
नाही सोवळे-ओवळे

केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा
आत फुलला केवडा
आत फुलला केवडा

ऐसे केले या गोपाळे
ऐसे केले या गोपाळे
नाही सोवळे-ओवळे

केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा
काटे केतकीच्या झाडा



Credits
Writer(s): Tukaram Maharaj, Namdev Namdev, Pole Pole, Sant Gyaneshwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link