Vitthal Bhakt Navra Pahije

अग चल गं सखे पंढरीला जाऊ
अग चल गं सखे पंढरीला जाऊ
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)

अग चल गं सखे पंढरीला जाऊ
अग चल गं सखे पंढरीला जाऊ
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)

चंद्रभागेच्या, भागेच्या गं कटीत
उभा आहे गं माझा जगजेती
विठुरायाच्या, रायाच्या दरबारी
सान थोर गं भक्त जमली सारी

अग चल गं सखे पंढरीला जाऊ
अग चल गं सखे पंढरीला जाऊ
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)

तथा किर्तनी, किर्तनी होऊ दंग
घडे नामाचा, नामाचा नित्य संग
जीव आतुर पहावयासी रंग
संता पाऊली भेटी पांडुरंग

अग चल गं सखे पंढरीला जाऊ
अग चल गं सखे पंढरीला जाऊ
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)

खांद्या घेऊनी पर तापांचा भार
चल उचल गं पाऊल तू झरझर
भक्तीभावाचे, भावाचे आगर
असे पावन आहे गं पंढरपूर

अग चल गं सखे पंढरीला जाऊ
अग चल गं सखे पंढरीला जाऊ
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)

विठू पाहूया, पाहूया लेकुरवाळा
संगे आहे गं त्याच्या गोपाळमेळा
माळ वैजंती आहे त्याच्या गळा
शोभे भाळी गं चंदनाचा टिळा

अग चल गं सखे पंढरीला जाऊ
अग चल गं सखे पंढरीला जाऊ
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)

अग चल गं सखे पंढरीला जाऊ
अग चल गं सखे पंढरीला जाऊ
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)

(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)
(अग चल गं सखे पंढरीला जाऊ)



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Rahul Kshirsagar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link