Raja Aala

राजं आलं, राजं आलं जिंकूनिया जगभरी
"शिवबा राजं" नाव गाजं जी
पाणी गातं, वारं गातं गाणं आभाळाभरी
शिवबा राजं डंका वाजं जी
राजं आलं, राजं आलं जिंकूनिया जगभरी
"शिवबा राजं" नाव गाजं जी
पाणी गातं, वारं गातं गाणं आभाळाभरी
शिवबा राजं डंका वाजं जी

कडाड वाजं मराठी ईज
गनीम भ्या हे मनी खातो जी
कंचा गड भी करु द्या माज
आमच्या वारानं ढासळती

राजं आलं, राजं आलं जिंकूनिया जगभरी
"शिवबा राजं" नाव गाजं जी

(हे माझ्या राजा रं)
(हे माझ्या शिवबा रं)
(हे माझ्या राजा रं)
(हे माझ्या शिवबा रं)

कडाड वाजं मराठी ईज
गनीम भ्या हे मनी खातो जी
कंचा गड भी करु द्या माज
आमच्या वारानं ढासळती

राजं आलं, राजं आलं जिंकूनिया जगभरी
"शिवबा राजं" नाव गाजं जी
(हे माझ्या राजा रं)
(हे माझ्या शिवबा रं)
(हे माझ्या राजा रं)
(हे माझ्या शिवबा रं)

देवा, आमचं रगात, देवा, तुझा निवेद
देवा, तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असुद
देवा, ह्या जुझात, देवा, लढू जोमात
भंडारा ह्यो भाळी माखू उफानलं रगात

देवा, आमचं रगात, देवा, तुझा निवेद
देवा, तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असुद
देवा, ह्या जुझात, देवा, लढू जोमात
भंडारा ह्यो भाळी माखू उफानलं रगात

हेच मागणं, राजं, तुम्हाला
जीव तुमच्यापायी व्हाहतो जी
झुंजामंदी तुमच्या संगती
मर्द मावळा लढतो जी

राजं आलं, राजं आलं जिंकूनिया जगभरी
"शिवबा राजं" नाव गाजं जी

(हे माझ्या राजा रं)
(हे माझ्या शिवबा रं)
(हे माझ्या राजा रं)
(हे माझ्या शिवबा रं)

राजं आलं, राजं आलं जिंकूनिया जगभरी
"शिवबा राजं" नाव गाजं जी
पाणी गातं, वारं गातं गाणं आभाळाभरी
शिवबा राजं डंका वाजं जी

राजं आलं, राजं आलं जिंकूनिया जगभरी
"शिवबा राजं" नाव गाजं जी
पाणी गातं, वारं गातं गाणं आभाळाभरी
"शिवबा राजं" नाव गाजं जी, हां



Credits
Writer(s): Devdutta Manisha Baji, Digpal Lanjekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link