Ha Mandd Anamik Vara

हा मंद अनामिक वारा
घेऊन येई सुगंध

ही कुठली असते कळी गं?
फुलण्याचं किती आनंद

मनी शब्द तरारून येती
ओठावर उमले गाणी
हे अवचित घडले सारे
लाभले अलौकिकले

कधी मिटले अंतर अवघे
दोघास ही कळले नाही
शब्दांच्या वेलीवरती
कुणी कळी उमलूनी येई



Credits
Writer(s): Anil Mohile, Gajendra Ahire
Lyrics powered by www.musixmatch.com

Link