Darshnas Aaturlo Mi

दर्शनास आतुरलो मी, देवा गणराया
दर्शनास आतुरलो मी, देवा गणराया
क्षिणले लोचण, थकली काया
क्षिणले लोचण, थकली काया

दर्शनास आतुरलो मी, देवा गणराया
दर्शनास आतुरलो मी, देवा गणराया
क्षिणले लोचण, थकली काया
क्षिणले लोचण, थकली काया

क्षिणले लोचण, थकली काया
दर्शनास आतुरलो मी...

ताट मोदकाचे प्रसाद ठेविला
ताट मोदकाचे प्रसाद ठेविला
पंचप्राण दीप आज आरतीला
पंचप्राण दीप आज आरतीला

कधी रे येशील मज भेटाया?
कधी रे येशील मज भेटाया?
दर्शनास आतुरलो मी, देवा गणराया
दर्शनास आतुरलो मी...

एकच मागणे द्यावे तु दर्शन
एकच मागणे द्यावे तु दर्शन
तुझ्या चरणाशी माझे तनमन
तुझ्या चरणाशी माझे तनमन

दर्शनाविना रे क्षण हे वाया
दर्शनाविना रे क्षण हे वाया
दर्शनास आतुरलो मी, देवा गणराया
दर्शनास आतुरलो मी...

रंगलो तुझ्या रे भजनी-किर्तनी
रंगलो तुझ्या रे भजनी-किर्तनी
गणराज रूपी देह जावा विरुनी
गणराज रूपी देह जावा विरुनी

एक आस माझी ये रे पुरवाया
एक आस माझी ये रे पुरवाया

दर्शनास आतुरलो मी, देवा गणराया
दर्शनास आतुरलो मी, देवा गणराया
क्षिणले लोचण, थकली काया
क्षिणले लोचण, थकली काया

क्षिणले लोचण, थकली काया
दर्शनास आतुरलो मी, देवा गणराया
दर्शनास आतुरलो मी...



Credits
Writer(s): Sanjayraj Gaurinandan, Pravin Davane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link