Gurupadi man ramale (feat. Shilpa Athaley)

गुरुपदि मन रमले । रमले। गुरुपदि मन रमले

भटकत होते आजवरी जे, स्थिर आता झाले । झाले, गुरूपदि मन रमले ॥ धृ ॥

संसारामधि सुख शांतीचा, कण नाही कळले ।
कळले-3 गुरूपदि... ||1||

संत समागम किंचित घडता, नवल असे घडले ।
घडले-3 गुरुपदि...|| २||

गुरुदेवासी करुणा आली, मी पण ना उरले।
उरले-3 गुरूपदि... ||3||

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||



Credits
Writer(s): Shree Koranne
Lyrics powered by www.musixmatch.com

Link