Bai Mazi Karangali Modali (Jhankar Beats)

ऐन दुपारी यमुनातीरी...
ऐन दुपारी यमुनातीरी खोडी उगी काढली
अन बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

ऐन दुपारी यमुनातीरी खोडी उगी काढली, काढली
बाई माझी करंगळी मोडली
हो, बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

जळी वाकुन मी घट भरताना
कुठुन अचानक आला कान्हा?
जळी वाकुन मी घट भरताना
कुठुन अचानक आला कान्हा?

गुपचूप येऊन पाठीमागून
गुपचूप येऊन पाठीमागून
माझी वेणी ओढली

बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

समोर ठाके उभा आडवा हातच धरला...
अंगाला हात लावायचं काही कारण होतं का?
समोर ठाके उभा आडवा हातच धरला माझा उजवा

मी ही चिडले...
मी ही चिडले, इरेस पडले...
मी ही चिडले, इरेस पडले, वनमाला तोडली

बाई माझी करंगळी मोडली
हो, बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

ऐन दुपारी यमुनातीरी खोडी उगी काढली, काढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली



Credits
Writer(s): Dutta Davjekar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link