Yei O Ekvir Davi

येई ओ एकविरा देवी, माऊली ये
माझे माऊली ये
दोन्ही कर जोडुनी...
दोन्ही कर जोडुनी तुमची वाट मी पाहे

(येई ओ एकविरा देवी, माऊली ये)
(माझे माऊली ये)
(दोन्ही कर जोडुनी...)
(दोन्ही कर जोडुनी तुमची वाट मी पाहे)

आलिया, गेलीया अंबे, धाडी निरोप
अंबे, धाडी निरोप
आलिया, गेलीया अंबे, धाडी निरोप
अंबे, धाडी निरोप

कारल्यामध्ये आहे...
कारल्यामध्ये आहे माझी एकविरा माय

(येई ओ एकविरा देवी, माऊली ये)
(माझे माऊली ये)
(दोन्ही कर जोडुनी...)
(दोन्ही कर जोडुनी तुमची वाट मी पाहे)

येई ओ एकविरा देवी, माऊली ये
माझे माऊली ये
दोन्ही कर जोडुनी...
दोन्ही कर जोडुनी तुमची वाट मी पाहे

पिवळी साडी अंबे, कैसी गगनी झडकली
कैसी गगनी झडकली
पिवळी साडी अंबे, कैसी गगनी झडकली
कैसी गगनी झडकली

व्याघ्रावरी बैसुनी...
व्याघ्रावरी बैसुनी माझी एकविरा आली

(येई ओ एकविरा देवी, माऊली ये)
(माझे माऊली ये)
(दोन्ही कर जोडुनी...)
(दोन्ही कर जोडुनी तुमची वाट मी पाहे)

येई ओ एकविरा देवी, माऊली ये
माझे माऊली ये
दोन्ही कर जोडुनी...
दोन्ही कर जोडुनी तुमची वाट मी पाहे

एकविरेचे राज आम्हा नित्य दिपवाळी
आम्हा नित्य दिपवाळी
एकविरेचे राज आम्हा नित्य दिपवाळी
आम्हा नित्य दिपवाळी

एकविरा देवी...
एकविरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी

(येई ओ एकविरा देवी, माऊली ये)
(माझे माऊली ये)
(दोन्ही कर जोडुनी...)
(दोन्ही कर जोडुनी तुमची वाट मी पाहे)

येई ओ एकविरा देवी, माऊली ये
माझे माऊली ये
दोन्ही कर जोडुनी...
दोन्ही कर जोडुनी तुमची वाट मी पाहे



Credits
Writer(s): Milind Mohite
Lyrics powered by www.musixmatch.com

Link