Sakal Mangal Nidhi (Nilesh Moharir)

सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)

म्हणा का रे? म्हणा का रे? म्हणा का रे जना?
श्री विठ्ठलाचे नाम वाचे
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
(सकळ मंगल निधी...)

पतित पावन साचे, पतित पावन साचे
(पतित पावन साचे, पतित पावन साचे)
श्री विठ्ठलाचे नाम वाचे, विठ्ठलाचे नाम वाचे
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
(सकळ मंगल निधी...)

बापरखुमादेवीवरु साचे, बापरखुमादेवीवरु
श्री विठ्ठलाचे नाम वाचे, विठ्ठलाचे नाम वाचे
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी

म्हणा का रे? म्हणा का रे? म्हणा का रे जना?
श्री विठ्ठलाचे नाम वाचे
(सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी)
(सकळ मंगल निधी...)
सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी



Credits
Writer(s): Abhijeet Joshi, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link