Toch Aahe (From "Sridevi Prasanna")

ओढले जात असता वळावे का?
गुंतले जात असता मन सुटावे का?
ओढले जात असता वळावे का?
गुंतले जात असता मन सुटावे का?

सावरावे की हळूच बुडावे का?
मीच सांगावे की त्यालाही कळावे का?
सावरावे की हळूच बुडावे का?
मीच सांगावे की त्यालाही कळावे का?

तोच आहे या आकाशी, तोच आहे या तळाशी
तोच आहे या उराशी, तोच आहे या मनाशी
तोच आहे या आकाशी, तोच आहे या तळाशी
तोच आहे या उराशी, तोच आहे या मनाशी
रंग क्षणभर, गंध मनभर, हात हाती येत जाता
पायी लाटा, होती वाटा, तू मला बस साथ घेता
रंग क्षणभर, गंध मनभर, हात हाती येत जाता
पायी लाटा, होती वाटा, तू मला बस साथ घेता

त्याच वेळी त्या ताऱ्याने तुटावे का?
मीच सांगावे की त्यालाही कळावे का?

तोच आहे या आकाशी, तोच आहे या तळाशी
तोच आहे या उराशी, तोच आहे या मनाशी
तोच आहे या आकाशी, तोच आहे या तळाशी
तोच आहे या उराशी, तोच आहे या मनाशी
पान सळसळ, फुल दरवळ, तशी होते मी समोरी
एक लगबग, आत तगमग, नजर जाता ही बिलोरी
हा, पान सळसळ, फुल दरवळ, तशी होते मी समोरी
एक लगबग, आत तगमग, नजर जाता ही बिलोरी

वळून गेल्यावरही त्याने वळावे का?
मीच सांगावे की त्यालाही कळावे का?

तोच आहे या आकाशी, तोच आहे या तळाशी
तोच आहे या उराशी, तोच आहे या मनाशी
तोच आहे या आकाशी, तोच आहे या तळाशी
तोच आहे या उराशी, तोच आहे या मनाशी

तोच आहे...
तोच आहे...
तोच आहे...
तोच आहे...

तोच आहे...
तोच आहे...
तोच आहे...
तोच आहे...



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan, Amit B Sawant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link