Yeshil Kadhi Partun Raaya

येशील कधी परतून, जिवलगा?
येशील कधी परतून, जिवलगा?
येशील कधी परतून, जिवलगा?
येशील कधी परतून, जिवलगा?
येशील कधी परतून...

वाट पाहू किती? कुठे दिसे ना
वाट पाहू किती? कुठे दिसे ना
तुझी एकही खूण

उदास भासे सुंदर पिवळे
उदास भासे सुंदर पिवळे
श्रावणातले ऊन

जिवलगा, येशील कधी परतून?
जिवलगा, येशील कधी परतून?
जिवलगा, येशील कधी परतून?

हिरवे सोने हे दसर्याचे हाती जाई सुकून
हिरवे सोने हे दसर्याचे हाती जाई सुकून

गोड गुपित मम सांगु कुणाला?
गोड गुपित मम सांगु कुणाला?
गेले बाई भिऊन

जिवलगा, येशील कधी परतून?
जिवलगा, येशील कधी परतून?
जिवलगा, येशील कधी परतून?

भाऊबिजेचे हे निरांजन...
भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून

ये लवकरी, ये भाऊराया
ये लवकरी, ये भाऊराया
जाऊ नको विसरून, थांबना

येशील कधी परतून?
सांगना येशील कधी परतून?
सांगना येशील कधी परतून?



Credits
Writer(s): V.s. Khandekar, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link