Jai Sharde Vageshwari

जय शारदे, वाघेश्वरी
जय शारदे, वाघेश्वरी
विधिकन्यके, विद्याधरी
वाघेश्वरी, वाघेश्वरी

(जय शारदे, वाघेश्वरी)
(जय शारदे, वाघेश्वरी)

ज्योत्स्नेपरी कांती तुझी
ज्योत्स्नेपरी कांती तुझी
मुखरम्य शारद चंद्रमा
ज्योत्स्नेपरी कांती तुझी
मुखरम्य शारद चंद्रमा

उजळे तुझ्या हास्यातूनी
उजळे तुझ्या हास्यातूनी
चारही युगांची पौर्णिमा

तुझिया कृपेचे चांदणे
तुझिया कृपेचे चांदणे
नित्य वर्षु दे आमच्या शिरी
नित्य वर्षु दे आमच्या शिरी

(वाघेश्वरी)
(जय शारदे, वाघेश्वरी)

विणेवरी फिरता तुझी
विणेवरी फिरता तुझी
चतुरा कलावय अंगुली
चतुरा कलावय अंगुली

संगीत जन्मा ये नवे
संगीत जन्मा ये नवे
जडता मतीची भंगली

उन्मेष कल्पतरुवरी
उन्मेष कल्पतरुवरी
बहरून आल्या मंजिरी
बहरून आल्या मंजिरी

(वाघेश्वरी)
(जय शारदे, वाघेश्वरी)
विधिकन्यके, विद्याधरी
वाघेश्वरी, वाघेश्वरी
(जय शारदे, वाघेश्वरी)



Credits
Writer(s): Shanta Shelake, Shridhar Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link