Sadi Dili Shambhar Rupayanchi

झाली बाहाल मर्जी सख्याची
झाली बाहाल मर्जी सख्याची
सख्याची, सख्याची
साडी दिली
साडी दिली १०० रुपयांची
साडी दिली १०० रुपयांची

झाली बाहाल मर्जी सख्याची
सख्याची, सख्याची
साडी दिली १०० रुपयांची
साडी दिली १०० रुपयांची

साडी डाळिंबी हीच मी लेईन
अशी मलाच आयन्यात पाहीनं
अशी चालन
अशी चालन, अशी उभी राहीनं
हो, चारचौघांत
चारचौघांत नाही सांगायची
नाही सांगायची, नाही सांगायची

काय? तर
साडी दिली १०० रुपयांची
साडी दिली १०० रुपयांची

झाली बाहाल मर्जी सख्याची
सख्याची, सख्याची
साडी दिली १०० रुपयांची
साडी दिली १०० रुपयांची

त्यांची माझी प्रीत चोरटी, गूज झाकून ठेवीन पोटी
त्यांची माझी प्रीत चोरटी, गूज झाकून ठेवीन पोटी
हसू कोंडून धरीन ओठी, हसू कोंडून धरीन ओठी
दृष्ट लागल
दृष्ट लागल आया-बायांची
आया-बायांची, आया-बायांची

काय? तर
साडी दिली १०० रुपयांची
साडी दिली १०० रुपयांची

झाली बाहाल मर्जी सख्याची
सख्याची, सख्याची
साडी दिली १०० रुपयांची
साडी दिली १०० रुपयांची



Credits
Writer(s): Dutta Davjekar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link