Ishwarcha Thav Kadhi

ईश्वराचा ठाव कधी एके ठायी सापडे ना
ईश्वराचा ठाव कधी एके ठायी सापडे ना
शोधणारा शोध घेतो...
शोधणारा शोध घेतो, मार्ग त्यास गवसे ना
ईश्वराचा ठाव कधी एके ठायी सापडे ना

मूर्ति स्वत: निर्मुनिया रूप सगुण पूजितो
मूर्ति स्वत: निर्मुनिया रूप सगुण पूजितो

येता संकटे ही माथी त्याचा विसर पडे ना
ईश्वराचा ठाव कधी एके ठायी सापडे ना

पूजितो त्या परमेशा, रीत वेगळी भक्तीची
अव्यक्ताची करी भक्ती स्वये विभक्त असे ना

ईश्वराचा ठाव कधी एके ठायी सापडे ना
शोधणारा शोध घेतो, मार्ग त्यास गवसे ना
ईश्वराचा ठाव कधी एके ठायी सापडे ना



Credits
Writer(s): Shrinivas Khale, Vimal Kirti Mahajan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link