Ravi Mi Ha Chandra

रवि मी, हा चंद्र कसा मग
मिरवितसे
लावित पिसे

रवि मी, हा चंद्र कसा मग
मिरवितसे
लावित पिसे
रवि मी

त्या जे न साधे
त्या जे न साधे
गगनी, गमे ते साधेचि तव या वदनी
अबलाबल
नव हे भासे

रवि मी, हा चंद्र कसा मग
मिरवितसे
लावित पिसे
रवि मी

त्या जे न साधे
त्या जे न साधे
त्या जे न साधे
त्या जे न साधे
त्या जे न साधे
त्या
त्या जे न साधे
गगनी, गमे ते साधेचि तव या वदनी

अबलाबल
अबलाबल
अबलाबल
अबलाबल
नव हे भासे

रवि मी, हा चंद्र कसा मग
मिरवितसे
लावित पिसे
रवि मी



Credits
Writer(s): K.p Khadilkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link