Tujha Majha Deva

तुझा-माझा देवा का रे वैराकार?
तुझा-माझा देवा का रे वैराकार?
दुःखाचे डोंगर...
दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी

तुझा-माझा देवा का रे वैराकार?
तुझा-माझा देवा का रे वैराकार?

बळे बांधुनिया देसी काळा हाती
बळे बांधुनिया देसी काळा हाती
ऐसे काय चित्ती...
ऐसे काय चित्ती आले तुझ्या, आले तुझ्या

तुझा-माझा देवा का रे वैराकार?
तुझा-माझा देवा का रे वैराकार?

आम्ही देवा तुझी केली होती आशा
आम्ही देवा तुझी केली होती आशा
आम्ही देवा तुझी केली होती आशा
बरवे ऋषीकेशा...
बरवे ऋषीकेशा कळो आले, कळो आले

तुझा-माझा देवा का रे वैराकार?
तुझा-माझा देवा का रे वैराकार?

नामा म्हणे देवा करा माझी कीव
नामा म्हणे देवा करा माझी कीव
नामा म्हणे देवा...

नामा म्हणे देवा करा माझी कीव
नामा म्हणे देवा करा माझी कीव
नाही तरी जीव...
नाही तरी जीव घ्यावा माझा, घ्यावा माझा

तुझा-माझा देवा का रे वैराकार?
तुझा-माझा देवा का रे वैराकार?
दुःखाचे डोंगर...
दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी

तुझा-माझा देवा का रे वैराकार?
तुझा-माझा देवा का रे वैराकार?
...का रे वैराकार?
...का रे वैराकार?



Credits
Writer(s): Sant Naamdev Prabhakar Pandit
Lyrics powered by www.musixmatch.com

Link