Lagoniya Paya

लगोनिया पाया विनवितो तुम्हाला

लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे
लगोनिया पाया

विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला
(विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला)
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा
हा सुख-सोहळा स्वर्गी नाही (स्वर्गी नाही)
हा सुख-सोहळा स्वर्गी नाही

लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे
लगोनिया पाया

कृष्ण, विष्णु, हरी गोविंद गोपाळ
कृष्ण, विष्णु, हरी गोविंद गोपाळ
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा

लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे
लगोनिया पाया

सकळांसी येथे आहे अधिकार
सकळांसी येथे आहे अधिकार
कलियुगी उध्दार हरीच्या नामे
कलियुगी उध्दार हरीच्या नामे
कलियुगी उध्दार हरीच्या नामे

लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे
लगोनिया पाया

तुका म्हणे नामा पाशी चारीमुक्ती
तुका म्हणे नामा पाशी चारीमुक्ती
ऐसे बहुग्रंथी बोलीयेले
ऐसे बहुग्रंथी बोलीयेले
ऐसे बहुग्रंथी बोलीयेले

लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे
लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
लगोनिया पाया



Credits
Writer(s): Sant Tukaram, Pradeep Lad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link