Aaj Tujh Sathi (Original)

आज तुजसाठी या पाऊलांना
आज तुजसाठी या पाऊलांना
रे पंख फुटले झनक-झन-झन
मदीर सरगम, अधीर मन झाले

आज तुजसाठी या पाऊलांना
आज तुजसाठी...

प्रीती अनोखी आली बहारा
देही नशेचा नाचे पिसारा
धुंदीत जग हे आता नहाले
धुंदीत जग हे आता नहाले
प्रीती अनोखी आली बहारा

सा ग म ध नी ध, ध नी ध
नी सा नी सा ग म ग सा नी सा नी
ध नी म ध ग म
नी नी नी, ध ध ध, म म म

ग ग ग सा नी सा नी
ध नी सा ग म ग, म ग

झनक-झन-झन
मदीर सरगम, अधीर मन झाले
आज तुजसाठी या पाऊलांना
आज तुजसाठी या पाऊलांना

रे पंख फुटले झनक-झन-झन
मदीर सरगम, अधीर मन झाले

आज तुजसाठी...
आज तुजसाठी...
आज तुजसाठी...



Credits
Writer(s): Shrikant Thakare, Vandana Vitankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link