Hubehub Dun

दोन या सावल्यांना कसा जाऊ सोडून
सज्जनाचे मोल कळते, दुर्जन आहे म्हणून

हुबेहूब दोन प्रतिमा देव आणि सैतान
एकाला सावरता दुसरा जातो निसटून
हुबेहूब दोन प्रतिमा देव आणि सैतान
एकाला सावरता दुसरा जातो निसटून
हुबेहूब दोन प्रतिमा...

देवाने केले सावध मन झाले सैरभैर
देवाने केले सावध मन झाले सैरभैर

मार्ग शोधेपर्यंत वेळ गेली निघून
हुबेहूब दोन प्रतिमा देव आणि सैतान
हुबेहूब दोन प्रतिमा...

बुद्धीचा तोल घसरता शैतान करे आक्रमण
बुद्धीचा तोल घसरता शैतान करे आक्रमण

त्याला हवे तसे तो जातो घडवून
हुबेहूब दोन प्रतिमा देव आणि सैतान
हुबेहूब दोन प्रतिमा...

दोघांमधला त्या रात्री एक गेला सोडून
दोघांमधला त्या रात्री एक गेला सोडून

कोण गेला, कोण आहे? हेच कळले नाही अजून
हुबेहूब दोन प्रतिमा देव आणि सैतान
एकाला सावरता दुसरा जातो निसटून

हुबेहूब दोन प्रतिमा देव आणि सैतान
एकाला सावरता दुसरा जातो निसटून
हुबेहूब दोन प्रतिमा...



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link