Masoli (From "Baji")

तंग का चोळी? टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशी ही पहा
छंद पिरतीचा, पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा

माझं माल भारी, सोन्यानं तोलून पहा
येना माझ्या कानी प्रेमाने बोलून पहा
सारी-सारी मला लुटून आज तू घेना
भरोसा उद्याचा कुठलाचं नाही, रातभर भेटून घेना

तंग का चोळी? टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशी ही पहा
छंद पिरतीचा, पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा

नाकात नथ ही मोत्याची, कानात बुगडी सोन्याची
गळ्यात माझ्या तुशी तू घालाया ये, अरे ये, अरे ये-ये-ये
अंगठीत माझ्या हिरा हवा, कंबर पट्टा मला नवा
पायात पैंजण तोडा हवा, सोन्यानं माढव मला

तंग का चोळी? टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशी ही पहा
छंद पिरतीचा, पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा



Credits
Writer(s): Shrirang Godbole, Atif Afzal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link