Mala Saang Naa (From "Sharyat")

रानी बनी पानी का, गाऊ लागे हिरवाई
वारा इशारा देई, हळुवार सांगे काही
भाळी अभाळीच्या कालाली पसरावी
पर्वत वाट सांगे चल जाऊ नवख्या गावी

नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा?
ओले ता चिंब हा आसमंत झाला कसा?
मला सांग ना रे मना, मला सांग ना...
मला सांग ना रे मना, मला सांग ना...

सावली-विसावली, अंतरी-दिगंतरी
भाळ तू, सांभाळ तू, ऊन मी, उनाड मी
अनुबंध बंधात, गंध रंध्रात हा
भरावा, उरावा

नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा?
ओले ता चिंब हा आसमंत झाला कसा?
मला सांग ना रे मना, मला सांग ना...
हो, मला सांग ना रे मना, मला सांग ना...

गायचे-मागायचे, धारातुनी-अधरातूनी
मिठीत ये, मिठास ही, पेटुनी, लपेटुनी
सौंदर्य दर्यात रंगत रंगातला
हो, नवासा, हवासा

नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा?
ओले ता चिंब हा आसमंत झाला कसा?
मला सांग ना रे मना, मला सांग ना...
हो, मला सांग ना रे मना, मला सांग ना...
हो, मला सांग ना रे मना, मला सांग ना...
Hmm, मला सांग ना रे मना, मला सांग ना...



Credits
Writer(s): Chinar Mahesh, Viju Mane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link