Chandrabhagechya Tiri

(विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल)

चंद्रभागेच्या तिरी...
चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी
(विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(जय विठ्ठल-विठ्ठल जय हरी)

दुमदुमली पंढरी...
दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी
(विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(जय विठ्ठल-विठ्ठल जय हरी)

जगी प्रगटला तो जगजेठी
आला पुंडलिकाच्या भेटी

पाहुन सेवा खरी...
पाहुन सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी
(विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(जय विठ्ठल-विठ्ठल जय हरी)

नामदेव नामात रंगला
(हरी पांडुरंग, हरी पांडुरंग)
संत तुका किर्तनी दंगला
(विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल)

टाळ घेऊन करी...
टाळ घेऊन करी चला वारकरी तो पहा विटेवरी
(विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(जय विठ्ठल-विठ्ठल जय हरी)

संत जनाई ओवी गाई
(विठाई गं, विठाई, माझे पंढरीचे आई)
तशी सखू अन बहिणाबाई
(विठाई गं, विठाई, माझे पंढरीचे आई)

रखुमाई मंदिरी...
रखुमाई मंदिरी एकली परी तो पहा विटेवरी
(विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(जय विठ्ठल-विठ्ठल जय हरी)

(जय विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(जय विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(जय विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(जय विठ्ठल-विठ्ठल जय हरी)

(जय विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(जय विठ्ठल-विठ्ठल...)



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Datta Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link