Jai Malhari

जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय
शिव मार्तांडा
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय
शिव मार्तांडा
हरी मदन मल्हारी तूची प्रचंदा
अगड धूम नगरा सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरा निळा घोडा
अगड धूम नगरा सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरा निळा घोडा
पाव मे तोडा... कमरी करगोता
बेमबी हिर, मस्तकी तुरा
खोबर्याचा तुटका. भंडार्याचा भडका
बल अहंकरा, सदानडाचा यळकोट...
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय
शिव मार्तांडा
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय
शिव मार्तांडा
हरी मदन मल्हारी तूची प्रचंदा
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय
शिव मार्तांडा
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय
शिव मार्तांडा
हरी मदन मल्हारी तूची प्रचंदा
सदानंदाचा यळकोट
यळकोट यळकोट जय मल्हार!



Credits
Writer(s): Yugprasad Bhusal, Prasad Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com

Link