Don Disachi

दो दिसाची...
दो दिसाची ओळख, राजसा
दो दिसाची ओळख, राजसा
येशील तू असा, कसा धरू मी भरवसा?

कसा धरू मी भरवसा?
कसा धरू मी भरवसा?
कसा धरू मी भरवसा?
कसा धरू मी भरवसा?

नको बोलू रं, हो, नको बोलू रं
नजर नजरला भिडली
तुझ्या प्रीतीची छाया माझ्या मनी पडली

नको बोलू रं, नको बोलू रं
नजर नजरला भिडली
तुझ्या प्रीतीची छाया माझ्या मनी पडली



Credits
Writer(s): Basant Pawar, P Savalaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link