Gele Dyaayche Raahun, Kevha Tari Pahate

गेले द्यायचे राहून
गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्राचे देणे

माझ्या पासू आता कळ्या
आणि थोड़ी ओली पाने

गेले द्यायचे राहून
गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्राचे देणे

गेले द्यायचे राहून
गेले द्यायचे राहून

केव्हा तरी पहाटे
केव्हा तरी पहाटे
उलटून रात्र गेली

मिटले चुकून डोळे
मिटले चुकून डोळे
हरवून रात्र गेली

केव्हा तरी पहाटे
केव्हा तरी पहाटे

स्मरल्या मला न तेव्हा
माझ्याच गीत पंक्ति

स्मरल्या मला न तेव्हा़...
आ... आ... आ...

स्मरल्या मला न तेव्हा
माझ्याच गीत पंक्ति

मग ओळ शेवटाची
मग... ओळ शेवटाची

सुचवून रात्र गेली

मिटले चुकून डोळे
मिटले चुकून डोळे
हरवून रात्र गेली

केव्हा तरी पहाटे

सांगू तरी कसे मी
वय कोवळे ऊन्हाचे
वय कोवळे ऊन्हाचे

सांगू तरी कसे मी
वय कोवळे ऊन्हाचे
वय कोवळे ऊन्हाचे

ऊसवून श्वास माझा
ऊसवून श्वास माझा

फसवून रात्र गेली

मिटले चुकून डोळे
मिटले चुकून डोळे
हरवून रात्र गेली

केव्हा तरी पहाटे
उलटून रात्र गेली

केव्हा तरी पहाट
केव्हा तरी पहाटे
केव्हा तरी पहाटे
केव्हा तरी पहाटे



Credits
Writer(s): Abhijit Pohankar, Suresh Bhat, Aarati Prabhu
Lyrics powered by www.musixmatch.com

Link