Reshmachya Reghani - Original

रेशमाच्या रेघांनी, लाल-काळया धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला

रेशमाच्या रेघांनी, लाल-काळया धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला

नवी कोरी साडी लाख-मोलाची
भरली मी नक्षी फूलयेलाची
नवी कोरी साडी लाख-मोलाची
भरली मी नक्षी फूलयेलाची, येलाची, मी येलाची

गुंफियलं राघू मोर, राघू मोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला

जात हुते वाटेनं मी तोर्यात, मी तोर्यात
जात हुते वाटेनं मी तोर्यात, मी तोर्यात
अवचित आला माझ्या होर्यात, जी होर्यात

तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला?
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला

भीड काही ठेवा आल्या गेल्याची
मुर्वत राखा दहा डोळयाची
भीड काही ठेवा आल्या गेल्याची
मुर्वत राखा दहा डोळयाची, डोळयाची, बाई डोळयाची

काय म्हनू बाई-बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला



Credits
Writer(s): Shanta Shelke, Anandghan Anandghan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link