Gadi Rangda Zatkyat Mazya

गडी रांगडा झटक्यात माझ्या

गडी रांगडा झटक्यात माझ्या
नुस्त्य नजरेनं हेलपाटला
नुस्त्य नजरेनं हेलपाटला

माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला
माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला

(जल्ला कालिज करपाटला)
(जल्ला कालिज करपाटला)
हे, माझ्या रुपान उभ्या गावाचा

कुणी गातोय लागट गाणी
कुणी भरतोय राशन-पाणी
कुणी हात-पाय जोडून म्हणतो
"सांग होशील का माझी राणी?"

कुणी गातोय लागट गाणी
कुणी भरतोय राशन-पाणी
कुणी हात-पाय जोडून म्हणतो
"सांग होशील का माझी राणी?"

ए, नाक्यावरती fan club माझा
नाक्यावरती fan club माझा
आजकाल पिसाटला
बघा आजकाल पिसाटला

माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला
माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला

(जल्ला कालिज करपाटला)
(जल्ला कालिज करपाटला)
हे, माझ्या रुपान उभ्या गावाचा

सारी जनता तरनी ताठी
माझ्या फिरतीया पदरा पाठी
अर्धा पिकला बाबा कुणी
लावतो कलप माझ्या साठी

सारी जनता तरनी ताठी
माझ्या फिरतीया पदरा पाठी
अर्धा पिकला बाबा कुणी
लावतो कलप माझ्या साठी

हे, दादा म्हणताच tailor माझा (हो दादा)
दादा म्हणताच tailor माझा
Complete भैसाटला
काल complete भैसाटला

माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला
माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला

(जल्ला कालिज करपाटला)
(जल्ला कालिज करपाटला)

माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला
माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला

माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला
माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला



Credits
Writer(s): Guru Thakur, Pravin Kunwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link