Chandankanti (From "Ranine Dau Jinkla")

ओ, चंदनकांती रस-रसलेली
भर ज्वाणीन मुस-मुसलेली
धुंदी पियुनी बेहोश झाले
अंग, अंग झिलमिल, झिलमिल
चांद रात महफील, महफील

माळूनीया गंध फुले तुजसाठी मी सजले
रंग हो संग आज राजसा इंद्रधनू तुजसाठी
उतरून ये भुवरती

साजना रंगदार ही नशा
राजा प्रिया तुझीच मी
आता दुरावा कसा?

हो, चंदनकांती रस-रसलेली
भर ज्वाणीन मुस-मुसलेली
धुंदी पियुनी बेहोश झाले
अंग, अंग झिलमिल, झिलमिल
चांद रात महफील, महफील

चल राया ही काया, आस सुनी भेटाया
वेळ का मिलणास या क्षणी?
नजरेला आ नजरेची, हृदयाला हृदयाची
रेशमी खूण ही पटे मनी

उठत ये, मिठीत ये पिसाट वारा जसा
ओ, चंदनकांती रस-रसलेली
भर ज्वाणीन मुस-मुसलेली
धुंदी पियुनी बेहोश झाले
अंग, अंग झिलमिल, झिलमिल
चांद रात महफील, महफील

ला-ला, ला-ला, ला-ला
ला-ला, ला-ला, ला-ला
ला-ला, ला-ला, ला-ला
ला-ला, ला-ला, ला-ला



Credits
Writer(s): Ashok Patki, Murlidhar Gode
Lyrics powered by www.musixmatch.com

Link