Tumha Satti Kele Mi Solah Shringar - Devta / Soundtrack Version

तुम्हासाठी केले मी १६ शृंगार
आज मनी नाचे सुखाची बहार

हो, तुम्हासाठी केले मी १६ शृंगार
आज मनी नाचे सुखाची बहार
कशी बोलू मी, तोलू मी, झेलू मी सारे इशारे?
आज अंगात, रंगात, देहात झाले पुकारे

हो, तुम्हासाठी केले मी १६ शृंगार
आज मनी नाचे सुखाची बहार

बाई गं, ध्यास लागे जीवाला कसला?
मीच झाले हो परकी मजला
आई गं, छंद इश्काचा जुलमी जडला

बाई गं, ध्यास लागे जीवाला कसला?
मीच झाले हो परकी मजला
आई गं, छंद इश्काचा जुलमी जडला

कशी बोलू मी, तोलू मी, झेलू मी सारे इशारे?
आज अंगात, रंगात, देहात झाले पुकारे
हो, तुम्हासाठी केले मी १६ शृंगार
आज मनी नाचे सुखाची बहार

सजणा, कळी मधाळ माझी फुलवा
काया रसाळ मिठीत झुलवा
अहो राया, माझ्या मनीचा हेतू पुरवा

सजणा, कळी मधाळ माझी फुलवा
काया रसाळ मिठीत झुलवा
अहो राया, माझ्या मनीचा हेतू पुरवा

कशी बोलू मी, तोलू मी, झेलू मी सारे इशारे?
आज अंगात, रंगात, देहात झाले पुकारे
हो, तुम्हासाठी केले मी १६ शृंगार
आज मनी नाचे सुखाची बहार



Credits
Writer(s): Ram Laxman, Vandana Vitankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link